• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

पत्रकार विजयकुमार गायकवाड यांचा साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मान

कोंढार चिंचोली येथे पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल केला सन्मान

पत्रकार विजयकुमार गायकवाड यांचा साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मान

भिगवण ता.1 : इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार भगवान गायकवाड यांना  साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती कोंढार चिंचोली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विजयकुमार गायकवाड यांनी ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाच्या उभारणीसाठी सातत्याने बातम्यांचा पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणली होती. त्यांच्या अभ्यासपूर्ण व जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लिखाणामुळे रखडलेल्या डिकसळ कोंढार चिंचोली पुलाच्या नवीन उभारणीसाठी गती मिळाल्यामुळे करमाळा तालुक्याच्या वतीने त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल बारामती ऍग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ करमाळा पंचायत समितीचे सदस्य नागनाथ लकडे किरण कवडे, कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले, आजिनाथ कारखान्याचे मा.संचालक राजेंद्र धांडे मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक नंदकुमार भोसले मा. सरपंच देविदास साळुंखे, प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज लांडगे अध्यक्ष भरत लांडगे उपाध्यक्ष मनोज कांबळे सुरेश कांबळे आदि मान्यवर व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
म्हसोबाचीवाडी  येथे विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले गेले

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले गेले

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group