• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

शेटफळगढेच्या रयतच्या नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला ड्रोन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पहिलाच उपक्रम

शेटफळगढेच्या रयतच्या नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला ड्रोन

शेटफळगढे: ता. 12 :  रयत शिक्षण संस्थेचे, श्री नागेश्वर विद्यालय ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अटल टिंकरींग लॅब मध्ये साहित्याचा उपयोग करून ड्रोन तयार केला.या परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेला हा पहिलाच ड्रोन यशस्वी झालेला असून विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

विद्यालयाचे प्राचार्य बी आर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक राम तांबे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी हा ड्रोन बनविला. सध्याचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग असून शेटफळगढे ता इंदापूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ड्रोन, स्मार्ट डस्टबिन,आय ब्लिंक सेंसर, थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने अनेक मुर्त्या,सोलर गाडी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवलेल्या आहेत.

विद्यालयात अटल टिंकलिंग लॅब असून या प्रयोगशाळेचा विद्यार्थी पुरेपूर वापर करीत आहेत. या लॅबच्या माध्यमातून सध्या अनेक विद्यार्थी संशोधन करीत असून लॅबच्या साहित्याचा पुरेपूर उपयोग करीत आहेत.

विद्यालयातील उपशिक्षक राम तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी प्रचंड वेळ देऊन लॅबमध्ये संशोधन करीत असल्याने हे यश मिळू शकले.
प्रणव सूर्यवंशी, समर्थ माळवे,अभिराज चोरमले,वैष्णव होलम राजवर्धन वाबळे या विद्यार्थ्यांनी हे ड्रोन बनवले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यालयाचे प्राचार्य बी आर भिसे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे, जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे, स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, बाळासाहेब भोसले,सरपंच व ग्रामस्थांनी पालकांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

चौकट: भविष्यकाळात रयत शिक्षण संस्था व
नागेश्वर विद्यालयाच्या नावे पेटंट निर्माण व्हावे असे दर्जेदार संशोधन विद्यार्थी करतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत विद्यालयाचे प्राचार्य यांनी यावेळी व्यक्त केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
स्वातंत्र्यदिनी पिंपळे येथील सुनील बागल यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत इंदापूरच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

शासनाने अन्याय केलेल्या पिंपळे येथील सुनील बागल या शेतकऱ्याच्या मदतीला सत्तेतील तालुक्यातील आजी माजी नेते धावणार का?

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group