• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

‘चौफेर न्यूज’ चा दणका इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडले

खडकवासल्याचे आवर्तन इंदापूर तालुक्यात सातच दिवस  राहणार

शेटफळगढे ता.14  : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन 13 दिवस चालणार आहे.

यापूर्वी तालुक्यात सोडण्यात आलेल्या वर्तन केवळ सात दिवस चालले होते यासंदर्भात ‘चौफेर न्यूज’ ने ‘धरणे फुल पण सात दिवस आवर्तन मिळूनही तालुक्यातील आजी माजी नेते मात्र कुल’ असे आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यासाठी आवर्तन सोडले आहे.

सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती होती . उसाच्या लागणी देखील झालेले नव्हत्या. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उभ्या असणाऱ्या उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले होते. मात्र सध्या खडकवासला धरणामध्ये जवळपास 90 टक्के पाणी झाले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी 11 ऑगस्टपासून आवर्तन सोडण्यात आले होते. हे आवर्तन तालुक्यात नुकतेच पोचले आहे.

मात्र तालुक्यात हे आवर्तन यापुढे 13 दिवस राहणार आहे. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी व शेती सिंचनासाठी टेल टू हेड पद्धतीने पाणी दिले जाणार आहे.. या 13 दिवसानंतर कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या दौंड व बारामती तालुक्यातही पाऊस नसल्याने या दोन्ही तालुक्यात पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा व धरण पाणलोट क्षेत्रातील पडणारा पाऊस विचारात घेतला जाणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास इंदापुरातील आवर्तनाच्या कालावधीत एक दोन दिवसाची आणखी वाढ होणार आहे मात्र पावसाने उघडीप दिल्यास अथवा पाऊस न झाल्यास मात्र 13 दिवसाचेच आवर्तन तालुक्यात राहणार आहे

त्यानंतरच इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या अंकित येणाऱ्या पाझर तलावात पाणी सोडावयाचे की नाही याबाबतचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे.
——————————-

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
संदीप चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसोबावाडीत 201 विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी

संदीप चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसोबावाडीत 201 विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group