• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

सुजाण नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा – प्राचार्य नंदकुमार सागर.

पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात शिक्षकांना मार्गदर्शन

सुजाण नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा – प्राचार्य नंदकुमार सागर.

पळसदेव ता.२७ : ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या हातुन देशाचे जबाबदार व सुजाण नागरिक घडत असतात असे मत राष्ट्रपतीपदक आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त , पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व जिजामाता विद्यालय जेजुरीचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले.

पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात शिक्षकांच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. विद्यार्थी केंद्रबिंदु मानून गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापन करणे शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांकडुन घडते असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अध्ययन अध्यापन ,शालेय निकाल शिष्यवृत्ती , शालेय स्पर्धा परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा , क्रीडास्पर्धा , शालेय शिस्त आदि विषयावर उपस्थित शिक्षकांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे ,पर्यवेक्षक विकास पाठक , माजी प्राचार्य बिभीषण शेरखाने , मधुसूदन जगताप ,प्रल्हाद गिरमे संपत कड , संजय जाधव ,सिकंदर देशमुख ,प्रतिभा कांबळे ,उज्ज्वला वाघमारे , शुभांगी कोळी , सुदर्शना पवार , आरती वागजकर , शिक्षक – शिक्षकेतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पवार यांनी केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
भोई समाज बांधवांच्या विकासासाठी कटीबध्द – आमदार दत्तात्रय भरणे 

भोई समाज बांधवांच्या विकासासाठी कटीबध्द - आमदार दत्तात्रय भरणे 

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group