नवी दिल्ली ता. 28 : भारताच्या नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे .बुडापेस्ट येथे या स्पर्धा पार पडल्या.
नीरज चोप्राने भाला ८८. ७ मिटर लांब फेकून या स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे नीरज चोप्रा याने मिळवलेल्या या याच्याबद्दल संपूर्ण देशातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जगज्जेता नीरज चोप्राने सुवर्ण पदकासह मोठी बक्षिसाची रक्कम सुद्धा या यशाच्या माध्यमातून मिळवली आहे.