• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळे गेल्या सव्वा वर्षापासून प्रलंबित असलेली 2515 लेखाशीर्षातील 8 कोटी 5 लाख रुपयांच्या 34 कामांवरील स्थगिती उठली

इंदापूर तालुक्यासाठी आनंदाचा दिवस

इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून लवकरच  आवर्तन -माजी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर ता . 29 : आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेला पाठिंबा इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने विकास कामांसाठी कोटीच्या कोटी रुपयाच्या निधींची उड्डाणे घेण्यासाठी फायद्याचा ठरत आहे. त्याचाच प्रत्यय आज नुकताच आला. आमदार श्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी गेल्या सहा वर्षांपासून स्थगिती असलेली 2515 योजनेच्या 8 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली आहे.

इंदापूर तालुक्यामधील 2515 योजनेमधील एकूण 34 कामांच्या सुमारे 8 कोटी 5 लाख रुपये निधीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली होती या कामांचा पाठपुरावा गेली एक वर्ष झाले आमदार दत्तात्रय भरणे राज्यसरकार कडे सातत्याने करत होते अखेर महायुती मध्ये सामील झाल्यानंतर या कामावरील स्थगिती उठवण्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतून व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे या कामावरील स्थगिती उठवण्यास यश आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सदर कामांची निविदा प्रकिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले. स्थगिती उठविलेल्या कामांची यादी खालील प्रमाणे
सणसर ते रायते मळा खटके वस्ती ते सणसर रस्ता करणे ग्रामा 266 या रस्त्यासाठी 1 कोटी 40 लाख , व डिकसळ योगेश्वरी लिफ्ट दशक्रिया विधी घाट रस्ता ग्रामा 137 या रस्त्यासाठी 60 लाख रुपये इतका मंजूर झाला आहे.

रुई बाबीर देवस्थान येथील मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे, संरक्षण भिंत बांधणे 75 लाख, निमगाव केतकी येथील जय हनुमान तालीम येथे व्यायाम शाळा बांधणे 20 लाख, कळाशी येथील काळभैरवनाथ विद्यालय इमारत बांधकाम करणे 25 लाख, शेळगाव येथील मुस्लिम दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे 15 लाख,

लाखेवाडी येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ येथे वर्गखोल्या बांधकाम करणे 25 लाख, आजोती येथे व्यायाम शाळा इमारत बांधणे 8 लाख, वालचंदनगर येथील राजदत्त उबाळे अनुसूचित जाती केंद्रीय प्राथमिक निवासी शाळा इमारत बांधणे 20 लाख, वडापुरी मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे 20 लाख, काझड अंतर्गत नाना सखाराम नरोटे वस्ती ते काझड सनसर रस्ता करणे 15 लाख,

भाटनिमगाव शेख फरीद बाबा दर्गा मज्जित परिसरात बांधकाम करणे 20 लाख, निमगाव केतकी बाजारपेठ सुशोभीकरण करणे 15 लाख, अंथूर्णे येथील जैन मंदिर सभागृह बांधणे 12 लाख , व्याहळी येथे भैरवनाथ मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख, कळाशी मुस्लिम समाज मंदिर बांधकाम करणे 10 लाख,

अंथूर्णे येथील शरदनगर येथे सभामंडप बांधणे 5 लाख , भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर समोर पेवर ब्लॉक बसविणे 10 लाख, अंथूर्णे येथील वाघ वस्ती येथे रस्ता करणे 20 लाख, भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करणे 25 लाख, निमसाखर बर्गे वस्ती रस्ता करणे 15 लाख, गोतोंडी यादव वस्ती रस्ता करणे 15 लाख , माळवाडी नंबर 2 कवितके वस्ती ते गाढवे वस्ती रस्ता करणे 10 लाख ,

माळवाडी नंबर 2 मोरे वस्ती शाळा ते जगताप वस्ती रस्त करणे 10 लाख
निरवांगी येथे रासकर वस्ती येथे रस्ता करणे 25 लाख, मदनवाडी येथील श्री मस्कोबानाथ शिक्षण संस्था श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मदनवाडी वर्गखोल्या बांधकाम करणे 20 लाख, बावडा येथील जीवन नगर येथे रस्ता करणे 20 लाख,

निमसाखर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह बांधणे 25 लाख,अगोती नं 1 स्मशानभूमी ते सिद्धार्थनगर रस्ता करणे 20 लाख , वरकुटे बुद्रुक येथील चितळकरवाडी ते स्मशानभूमी रस्ता करणे 20 लाख, करेवाडी अंतर्गत बनकरवाडी ते सातव वस्ती रस्ता करणे 15 लाख, करेवाडी अंतर्गत मराठी शाळा ते बाळू करे घर रस्ता करणे 15 लाख,वरकुटे बुद्रुक येथील आबाकरे ते गोमा करे वस्ती रस्ता करणे 15 लाख,भिगवन आदर्श विद्या मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे 20 लाख अशी एकूण 34 कामे आहेत.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
विकास कामांच्या बाबतीत निधी इंदापूर तालुक्यात आणण्याचा आमदार दत्तात्रय  भरणे पॅटर्न राज्यात झालाय लोकप्रिय

विकास कामांच्या बाबतीत निधी इंदापूर तालुक्यात आणण्याचा आमदार दत्तात्रय भरणे पॅटर्न राज्यात झालाय लोकप्रिय

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group