• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

अंकिता पाटील यांच्या हस्ते भिगवण येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

अंकिता पाटील यांच्या हस्ते भिगवण येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन

भिगवण ता. 4  राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पुणे जिल्हा च्या वतीने ” सेवा पंधरवडा” निमित्ताने भिगवण ता. इंदापूर येथील भिगवण महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे दि. 3 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
भिगवण व परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीरास प्रतिसाद दिला. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, माजी सरपंच पराग जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती संजय देहाडे, अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, तुषार खराडे, अभिजीत देवकाते, संचालक संजय जगताप, संपत बंडगर, तेजस देवकाते, अभिमन्यु खटके, प्रशांत वाघ, सुनिल वाघ, सुनिल काळे, सतीश काळे, विश्वास देवकाते, सुर्यकांत सवाणे, कपील भाकरे, गुराप्पा पवार, डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.
अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, युवकांना रोजगार व नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवा पंधरवाडयानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. आभार डॉ. राजाराम गावडे यांनी मानले.
रक्तदान शिबीरासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बॅंक तसेच कला महाविदयालय, भिगवण येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
कवयित्री व लेखिका वर्षाताई ननवरे  यांचा बालसाहित्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

कवयित्री व लेखिका वर्षाताई ननवरे यांचा बालसाहित्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group