• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही*

भरणेवाडी येथे नवनिर्वाचित उप सरपंचांचा सत्कार समारंभ

गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही*

इंदापूर ता. 26 : गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणेवाडी येथे नवनिर्वाचित उप सरपंचांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी श्री भरणे बोलत होते.
नुकत्याच पार पडलेल्या सहा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय चांगले यश मिळाले असून सहा ग्रामपंचायती पैकी तब्बल पाच ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या पॅनलने जिंकल्या आहेत.त्यामुळे तुमच्या सर्वांवरील जबाबदारी वाढली असून गावच्या भल्यासाठी सरपंच उपसरपंचासहित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत तसेच निधीच्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून कसलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली‌.
भरणेवाडी येथे आज सोनाली तुषार म्हेत्रे -शिंदेवाडी,
उदय सुभाष घोगरे – वकीलवस्ती,
नामदेव कोंडीबा वणवे – लाकडी,
मनीषा पपेश खराडे – काझड आणि
रेश्मा श्रावणकुमार जाधव- शेळगांव या नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार समारंभ आमदार भरणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की खऱ्या अर्थानने राजकीय कारकिर्दीची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक असते,आपले व्यक्तिमत्त्व,कर्तुत्व आणि सामाजिक कार्याचे प्रतिबिंब गावगाड्यामध्ये उमटत असते.त्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण करून अनेक ठिकाणीच्या आपल्या तरुण सहकाऱ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून यशाला गवासणी घातली असल्याने खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र असल्याची शाबासकी देत आमदार भरणे यांनी अनेक मोलाचे सल्ले यावेळी दिले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कीआता ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपल्या असून आता यापुढे आपसापसातील वाद-विवाद आणि मतभेद संपुष्टात आणून एक विचाराने गावच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घ्या,जिथे-जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभा असल्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच वकीलवस्ती आणि शिंदेवाडी या ग्रामपंचायती पूर्वी विरोधकांकडे होत्या.परंतु त्या ठिकाणी सुद्धा परिवर्तन झाले असून या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आपण एकहाती सत्ता संपादीत केली आहे.त्यामुळे एकूणच आपली विजय घोडदौड चालूच असून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक निवडणुकीत आपण घवघवीत यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही,हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव शिंगाडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,जंक्शनचे माजी सरपंच राजकुमार भोसले,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,महिला अध्यक्ष साधना केकान,कार्याध्यक्ष उज्वला परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 2, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026
*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

April 26, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा तालुक्यातील विविध गावात विविध  कार्यक्रमांचे आयोजन

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा तालुक्यातील विविध गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group