• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

भाजपा किसान मोर्चा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तावशी येथे उद्घाटन

भाजपा किसान मोर्चा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तावशी येथे उद्घाटन

इंदापूर ता. 27 : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा आयोजित तावशी ता. इंदापूर येथील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेवनाना काळे व मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या शीर्ष नेतृत्वाच्या व पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे व त्यामधून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार व्हावेत त्यांना संधी मिळावी हा मुख्य उद्देश समोर ठेवून किसान मोर्चा च्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी कबड्डी सामने बघण्याचा आनंद घेतला तसेच यावेळी त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेला जिल्ह्यातून अनेक नामांकित संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31 हजार रुपये व चषक विजेते राणा प्रताप कळंब , द्वितीय बक्षीस रोख रक्कम 21 हजार रुपये व चषक भालचंद्र निंबाळकर संघ भवानीनगर व तृतीय बक्षीस ११ हजार रुपये व चषक जयंत स्पोर्ट्स इस्लामपूर यांनी पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष तानाजीबापू थोरात,सचिन मचाले, लालासाहेब सपकळ, माऊली शेळके, सचिन भाग्यवंत व भैरवनाथ तरुण मंडळ तावशी यांनी आयोजित केले होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व आयोजकांचे अभिनंदन केले.वासुदेवनाना काळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अत्यंत कमी कालावधीमध्ये स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गणेश भेगडे यांनी तानाजीबापू थोरात व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्ह्यामधून बाबाराजे जाधवराव, दादासाहेब सातव, जयेश शिंदे,अविनाश मोटे, विलास माने, करण घोलप, गोविंद देवकाते, सुजित वायसे ,सतीश फाळके, शहाजी शिंदे, शहाजी कदम, भालचंद्र निंबाळकर सर, चंद्रकांत सपकळ, रवींद्र यादव, संदीप मुलमुले, पैलवान अमरसिंह जगदाळे, हरिभाऊ ठोंबरे, संग्रामसिंह निंबाळकर, श्याम कोकरे, बाबामहाराज खारतोडे, संतोष चव्हाण, पि. के. जगताप, प्रताप रायते व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे  तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे  शेतकऱ्यांचे लक्ष

इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group