• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडून रुई येथील श्री बाबीर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी 15 लाखाची देणगी केली जाहीर शासनाकडूनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडून रुई येथील श्री बाबीर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी 15 लाखाची देणगी केली जाहीर शासनाकडूनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

इंदापूर : ता.10 श्री बाबीर देवाचे मंदिर हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रसह देशभरातील लाखो भाविकांचे श्री बाबीर देव श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काम भव्य दिव्य झाले पाहिजे असे नमूद करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाबीर देव मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी रू.15 लाखाची देणगी रुई येथे रविवारी(दि.10) आयोजित भूमिपूजन प्रसंगी जाहीर केली व १ लाख रू रोख दिले.
या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, श्री बाबीर देवाचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी आहेत. सन 1995 पासून एकही यात्रा चुकवलेली नाही. दिवाळीला देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी बुधवार दि.15 नोव्हेंबर रोजी येथे आलो होतो. सदर प्रसंगी अमोल भिसे यांच्या गजी ढोल स्पर्धेतही सहभागी झाले होतो.
श्री बाबीर देवाचे दर्शन घेतल्यावर वेगळी ऊर्जा मिळते व त्यापासून निर्माण झालेला उत्साह सतत प्रेरणा देत असतो. श्री बाबीर देवाच्या निर्माण होणाऱ्या भव्यदिव्य मंदिरामुळे व परिसराच्या विकासामुळे इंदापूर तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर तालुक्याला ऐतिहासिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर, श्री बाबीर देवाचे मंदिर यांचा त्यामध्ये समावेश आहे. आगामी काळातही श्री बाबीर देव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी लागेल ते सहकार्य केले जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.
___________________________

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*रांची झारखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत पळसदेवच्या  पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळे यास रौप्य पदक*

*रांची झारखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत पळसदेवच्या पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळे यास रौप्य पदक*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group