• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ? ती फक्त अफवाच होती.. ? याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे पळसदेव मध्ये स्वागत व उपस्थितांना केले मार्गदर्शन

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे पळसदेव मध्ये स्वागत व उपस्थितांना केले मार्गदर्शन

पळसदेव ता. 24 केंद्र शासनाच्‍या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्‍प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्‍ह्यामध्‍ये तालुका, गावपातळीवरील लोकांना केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आला आहे.आज पळसदेव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच लाभार्थ्यांना लाभाचे पत्र दिले.

यावेळी शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. या संकल्‍प यात्रेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील सर्व घटकांतील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्‍यात येत आहे. या उपक्रमात शासनाच्‍या योजनांच्‍या लाभांपासून जे लोक वंचित राहिले आहेत, त्‍यांना लाभ मिळवून देण्‍यासाठी गावागावांत जनजागृती करून समाजातील शेवटच्‍या घटकापर्यंत लोकांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्‍टीने या यात्रेचा प्रवास सुरू आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’विकसित भारत संकल्प यात्रा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. इंदापूर तालुक्यातील ३६ गावात ही यात्रा पोहचली असून उर्वरीत गावात २६ जानेवारी पूर्वी ही यात्रा दाखल होणार आहे.आज या ठिकाणी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या मंजुरीचे पत्र देण्यात आले यामध्ये संजय गांधी निराधार योजना, आयुष्मान भारत योजना, रेशन कार्ड देण्यात आली. केंद्र शासनाच्या 57 विभागाच्या वतीने हा थेट लाभ नागरिकांना होत आहे.या देशाला जगामध्ये पुढे नेण्याची क्षमता विश्वव्यापी नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्यात आहे याचा विश्वास नागरिकांना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी प्रयत्नानेच केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात करोडो रुपयांचा लाभ मिळत असून विकसित भारत यात्रेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद काळे यांनी केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ?  ती फक्त अफवाच होती.. ?  याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?*

March 31, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीच्या सभापती पदी सतीश दराडे तर उपसभापतीपदी संतोष गदादे यांची निवड

इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीच्या सभापती पदी सतीश दराडे तर उपसभापतीपदी संतोष गदादे यांची निवड

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group