• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

मदनवाडीत जावल सिद्धनाथ व जोगेश्वरी मातेच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी 20 व सोमवारी 21 एप्रिलला शाही विवाह बरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन

मदनवाडीत जावल सिद्धनाथ व जोगेश्वरी मातेच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी 20 व सोमवारी 21 एप्रिलला शाही विवाह बरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन

भिगवण ता. 18 ,: मदनवाडी (ता. इंदापूर) येथील जावल सिद्धनाथ व जोगेश्वरी माता यांचा शाही विवाह सोहळा सोमवारी 21 एप्रिलला सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी संपन्न होणार आहे.

देवाच्या हळदीचा कार्यक्रम हळद रविवारी 20 एप्रिलला सायंकाळी 7:45 मिनिटांनी होणार आहे.

किर्तन सोहळा 21 एप्रिलला ला सायंकाळी 5. ते 7 या वेळेत सुश्राव्य कीर्तनकार ह. भ. प. श्री संजय शिंदे महाराज स्वामी चिंचोली. व विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

विवाह सोहळ्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादाचे अन्नदाते श्री सत्यवान दिलीप मासाळ रा.पारेकरवाडी ता. आटपाडी. जिल्हा सांगली. येथील भाविक भक्त आहेत.

या विवाह सोहळ्याला मदनवाडी.भिगवण व भिगवण पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे सेवेकरी मा.उपसरपंच गणपत ढवळे.
श्री अभिमन्यू (आबा) बंडगर. श्री सुरज बंडगर. व श्री सोमनाथ बंडगर यांनी केले आहे.

शाही विवाह सोहळा जावल सिद्धनाथ मंदिर. शिवनगर निंबोडी रोड मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे संपन्न होणार आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group