• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ? ती फक्त अफवाच होती.. ? याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी,तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावरील भरोसा कायम

मुंबईत ठाकरे यांनी पवार यांची बुधवारी त्यांच्या दालनात घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी,तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावरील भरोसा कायम

मुंबई ता.20 : महायुतीत सामील होऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील उद्धव ठाकरे यांचा भरोसा कायम आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. या काळात कोरोनाच्या परिस्थिती असताना देखील अडीच वर्षाच्या काळात ठाकरे व पवार यांनी अतिशय उत्कृष्टपणे राज्य सरकारचे कामकाज चालविले होते.

याशिवाय पवार यांच्यावर ठाकरे यांचा महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक भरोसा होता. तसेच दोघीही एकमेकाचे कौतुक करत होते.

मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर जवळपास एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु या कालावधीत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर अनेक वेळा राजकीय टीका केली आहे..

त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीनंत अजित पवार महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले व पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले..

त्यामुळे महाविकास आघाडी सोडून पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी झाल्याने उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीकाटिप्पणी करतील. की काय ? असेच सर्वच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वाटत होते..

परंतु बुधवारी श्री ठाकरे यांनी श्री पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर अजूनही श्री ठाकरे यांचा पवार यांच्यावर व त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अजूनही तेवढाच भरोसा कायम असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले आहे.

.शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीवरून बोलताना श्री ठाकरे म्हणाले,” अजित पवार व आपण अडीच वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांचा स्वभाव मला माहित आहे .

त्यामुळे त्यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या श्री पवार यांच्याकडे आहेत.

असे सांगून एक प्रकारे पवार यांच्यावरील उद्धव ठाकरे यांचा भरोसा कायम आहे. हे दाखवून दिले आहे.
———————————-

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ?  ती फक्त अफवाच होती.. ?  याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?*

March 31, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
रायगड मध्ये ईशाळवाडी  संतत धार पावसामुळे दरड कोसळली दरड 7 जणांचा मृत्यू 80 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले यश

इरसालवाडीत दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू 21 जणांना वाचवण्यात यश

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group