• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

विरोधकावरील टीकेऐवजी ग्राम विकासाला प्राधान्य : माजी मंत्री दत्तात्रय भरणे

आगामी लाकडी ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास 50 लाखाचा निधी

विरोधकावरील टीकेऐवजी ग्राम विकासाला  प्राधान्य  : माजी मंत्री दत्तात्रय भरणे

लाकडी (ता इंदापूर )येथे विकास कामांचे उद्घाटन करताना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

शेटफळगढे ता 16 : विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपण तालुक्यातील गावोगावच्या विकास मार्गी लावण्यास व जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहे. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

लाकडी (ता. इंदापूर) येथे जवळपास साडेतीन कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन श्री भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी श्री भरणे पुढे म्हणाले, ” राज्यामध्ये विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून भाजप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट यांची महायुती झाली आहे. त्यामुळे आता विरोधकांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा गाव गावच्या व तालुक्याच्या विकासाला सत्तेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीतून गती देणार आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील भागासाठी वरदान ठरणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे .

यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कायमचे टँकर ग्रस्त असणारे हे गाव पाणी योजना राबवल्यामुळे लाकडी गाव टँकर मुक्त झाले आहे

गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून गावातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे व आगामी लाकडी ग्रामपंचायत गावाने बिनविरोध केल्यास 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे श्री भरणे यांनी यावेळी बोलताना  जाहीर केले.

गावातील आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून गावातील मागणी केलेल्या अंतर्गत रस्ते व इतर विकास कामांसाठी निधी दिला जाईल

ठेकेदार जर चुकीचे काम करत असेल तर तात्काळ काम बंद करण्याची जबाबदारी ही ग्रामस्थांची असून यापुढील काळात ग्रामस्थांनीही विकास कामे दर्जेदार करून घ्यावीत असे आवाहन भरणे यांनी   यावेळी बोलताना केले

यावेळी प्रताप पाटील, सचिन सपकळ, श्रीमंत ढोले, गावच्या सरपंच द्रोपदा वणवे, बाळासाहेब खरमाटे, दादा वणवे ,महेश वणवे ,रायचंद वणवे ,आप्पा ढोले ,हरिचंद्र वणवे काशिनाथ वणवे ,संजय सांगळे, अनिल गायकवाड तुकाराम पवार , रोहित हेळकर संदीप चांदगुडे अमर भोसले यांच्यासह ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

गाव तिथे मराठा महासंघाची शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group