• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

खडकवासला प्रकल्पातील धरणे ‘फुल’ पण सात दिवसात इंदापुरातील आवर्तन बंद होऊनही नेते मात्र ‘कुल’

शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद झालेले आवर्तन आजी माजी नेते आणणार का ? याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे  तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे  शेतकऱ्यांचे लक्ष

शेटफळगढे ता.8 : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन तालुक्यात केवळ सात दिवस चालले. व लगेचच बंद झाले.

एकीकडे खडकवासला प्रकल्पातील धरणे फुल असताना तालुक्यात सात दिवस आवर्तन चालूनही तालुक्यातील आजी-माजी नेतेमंडळी मात्र कुल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला कोण धावणार व खडकवासल्याचे बंद झालेले आवर्तन पुन्हा आजी माजी नेते  आणणार का ? याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत . उसाच्या लागणी देखील झालेल्या नाहीत . तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उभ्या असणाऱ्या उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले आहे .

मात्र सध्या खडकवासला प्रकल्पातील सर्वच धरणात धरणामध्ये जवळपास 80 टक्के पाणी साठा झाला आहे . मात्र तरीही जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यासाठी सोडलेले आवर्तन केवळ सात दिवसातच बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या सात दिवसात शेतकऱ्यांच्या सिंचनाला पाणीच न मिळाल्याने आवर्तन सुटूनही काहीच उपयोग झाला नाही.

अशातच सध्याही पावसाने उघडीप दिली आहे. कालव्याचेही आवर्तन नाही. विहिरी व कुपनलिका यांचे भूमिगत जलस्रोत जवळपास आठले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात उभी असलेली पिके सध्या वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी पुन्हा आवर्तन सोडणे गरजेचे आहे. या आवर्तनासाठी कोणते नेते मंडळी प्रयत्न करणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील विधानसभा निवडणुकी वेळी खडकवासला प्रकल्पातील शेती सिंचनासाठी येणाऱ्या आवर्तनांचा विषय गाजला होता त्यामुळे पावसाभावी सध्या अडचणीत चाललेल्या शेतकऱ्यांना सध्या गरजेच्या वेळी खडकवासल्याच्या आवर्तनाच्या बाबतीत कोण मदतीला धावणार ?  हा देखील महत्त्वाचा विषय बनला आहे. कारण याच विषयाचा आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा व विधानसभा या निवडणुकांवर मतदानाच्या बाबतीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
————————————-

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

 

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group