• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम विभागाने बारामती भिगवण रस्त्याचे काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

रस्त्याचे काम त्वरित थांबवण्याची अनिल सूर्यवंशी व इतर आठ शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम विभागाने बारामती भिगवण रस्त्याचे काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

शेटफळगढे ता. 18 : बारामती भिगवण रस्त्याचे कोणतीही भूसंपादन झालेले नाही. त्याबाबत   बारामतीच्या प्रांत कार्यालयाने आमच्या कार्यालयामार्फत या रस्त्यासाठी भूसंपादन झाले नाही अशा आशयाचे लेखी पत्र शेतकऱ्यांना  दिले  आहे..

तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ठ असून बांधकाम विभाग शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे काम थांबवण्यात यावे. अशी मागणी शेतकरी अनिल सूर्यवंशी व इतर आठ शेतकऱ्यांनी बांधकाम विभागावर आरोप करीत केली आहे.

अनिल नामदेव सुर्यवंशी व इतर 8 शेतकरी यांच्या मालकीच्या मौजे शेटफळगढे येथील गट नंबर 303 मधील शेत जमिनीवर बांधकाम विभागाने विना परवाना अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे रस्त्याचे काम चालू केले आहे.

वास्तविक रस्त्याची संयुक्त मोजणी होणे अपेक्षीत आहे त्यानंतर शेतकऱ्याची सातबारा वरील जमीन भरते किंवा नाही याची खात्री करून रस्त्याचे काम सुरू करणे गरजेचे आहे. परंतु अशी प्रत्यक्षात कोणतीही खातरजमा न करता शेतकऱ्याच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करून बांधकाम विभागाने सध्या रस्त्याचे काम चालू केले आहे तरी ते काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे .

याबाबतची लेखी निवेदने बांधकाम विभागालाही दिलेली आहेत तरीदेखील बांधकाम विभाग अतिक्रमण करून रस्त्याचे काम करीत आहे. त्यामुळेे ते काम तात्काळ थांबवावे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील जनतेने साथ दिल्यामुळे  कोट्यावधी रुपयांचा निधी गावोगावच्या विकास कामांसाठी देऊ शकलो व यापुढेही देणार- आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर तालुक्यातील जनतेने साथ दिल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी गावोगावच्या विकास कामांसाठी देऊ शकलो व यापुढेही देणार- आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group