• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूरच्या संघाने राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूरच्या संघाने राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल  खेळाडूंचा सत्कार

इंदापूर ता.7 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणाऱ्या श्री. नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर प्रशालेच्या 17 वर्ष मुलांच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक संपादन केले.आज भाग्यश्री बंगलो येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये या विजेता खेळाडूंचा तसेच क्रीडा शिक्षक व प्रशालेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व खेळाडूंना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
बेसबॉल संघाचा कॅप्टन कृष्णा सुर्वे आणि तनिष्क शेलार या दोन खेळाडूंची बिलासपुर ( छत्तीसगड ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडू , प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोरटे आणि मार्गदर्शक शिक्षक स्वप्निल गलांडे यांचे संस्थेचे अध्यक्ष , राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, माजी पंचायत समिती सभापती नारायण वीर तसेच संस्थेचे सचिव मनोहर चौधरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी उपमुख्याध्यापक दादासाहेब चौधरी , पर्यवेक्षिका शेख मॅडम आणि सर्व खेळाडूंचे पालक उपस्थित होते .

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज  राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गळीत  हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून  सुरु होणार  मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्यांदाच आले अच्छे दिन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group