• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*रांची झारखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत पळसदेवच्या पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळे यास रौप्य पदक*

*रांची झारखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत पळसदेवच्या  पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळे यास रौप्य पदक*

पळसदेव ता.११ .. पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळे याला रांची (झारखंड) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे यांनी दिली. रांची सायकलिंग असोसिएशन द्वारा आयोजित दि.३०नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत १६ वर्ष वयोगटात महाराष्ट्राचे नेतृत्व करीत हरीशने यश संपादन करून रौप्य पदक मिळवले. सायकलिंग स्पर्धेतील यशाबद्दल या राष्ट्रीय खेळाडूचा पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंदापूर तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर,पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे ,संचालक राजेंद्र काळे ,पळसदेवचे सरपंच आजिनाथ पवार, न्हावीच्या सरपंच आशा डोंबाळे , ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे ,अंकुश जाधव,विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे पर्यवेक्षक विकास पाठक सिकंदर देशमुख नितीन जगदाळे आदिसह ग्रामस्थ ,शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले* .

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
रुईत सभा बाबीर देवाच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या  जिर्णोद्धाराची , परंतु एकमेकांना राजकीय टोले मारण्याच्या निमित्ताने चर्चा रंगली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री अजित पवारांची

रुईत सभा बाबीर देवाच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या जिर्णोद्धाराची , परंतु एकमेकांना राजकीय टोले मारण्याच्या निमित्ताने चर्चा रंगली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री अजित पवारांची

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group