*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*
मुंबई /अहिल्यानगर : "१३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान पडलेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे ७५५ गावांना...