विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांची निरगुडे येथे उपोषणास बसलेल्या भगवान खारतोडे यांच्याशी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा

खासदार सुप्रिया सुळे यांची निरगुडे येथे उपोषणास बसलेल्या भगवान खारतोडे यांच्याशी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा

शेटफळगढे, ता 16 चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करा व इंदापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा खडकवासला कालव्याला आवर्तन...

वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील कामगारांचा प्रश्न माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी करत मार्गी लावला आणि मंगच सत्कार स्वीकारला

वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील कामगारांचा प्रश्न माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी करत मार्गी लावला आणि मंगच सत्कार स्वीकारला

इंदापूर ता 15. : नुकताच वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. जेव्हा या...

निरगुडे  येथे चारा छावणीसह गंभीर दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भगवान खारतोडे यांचे मागील पाच दिवसांपासून बैलजोडी सह उपोषण सुरूच

निरगुडे येथे चारा छावणीसह गंभीर दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भगवान खारतोडे यांचे मागील पाच दिवसांपासून बैलजोडी सह उपोषण सुरूच

शेटफळगढे, ता 14 चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करा व इंदापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी गेले...

स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रनिर्माणात मोठे योगदान , राष्ट्रमाता जिजाऊ घराघरात निर्माण व्हायला पाहिजे –  प्राचार्य जितेंद्र गावडे यांचे प्रतिपादन

स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रनिर्माणात मोठे योगदान , राष्ट्रमाता जिजाऊ घराघरात निर्माण व्हायला पाहिजे – प्राचार्य जितेंद्र गावडे यांचे प्रतिपादन

शेटफळगढे ता. 13 : स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रनिर्माणात मोठे योगदान आहे तसेच राष्ट्रमाता जिजाऊ घराघरात निर्माण व्हायला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य...

निरगुडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आठवडे बाजाराला दिग्गजांची उपस्थिती

निरगुडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आठवडे बाजाराला दिग्गजांची उपस्थिती

इंदापूर ता.13 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडे शाळेतील मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या आनंदी बाजाराचे उद्घाटन राजवर्धन...

रयतच्या शेटफळगढे येथील श्री नागेश्वर  विद्यालयातील विद्यार्थ्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र

रयतच्या शेटफळगढे येथील श्री नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र

शेटफळगढे ता.12 : रयत शिक्षण संस्थेचे,श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज शेटफळगढे ता. इंदापूर जि. पुणे विद्यालयात मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर...

महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून  जेरबंद

महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

नगर दि.१२. महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात,जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या...काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा...ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमो चषक कबड्डी स्पर्धेचे इंदापूर येथे उद्घाटन करून स्वतः कबड्डी खेळत सहभागी होऊन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमो चषक कबड्डी स्पर्धेचे इंदापूर येथे उद्घाटन करून स्वतः कबड्डी खेळत सहभागी होऊन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

इंदापूर ता. 12 : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमो चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले व स्पर्धेत स्वतः कबड्डी खेळत...

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..
गावात आलेल्या स्वच्छता दूतांना वारकऱ्यांप्रमाणे मदत करा

गावात आलेल्या स्वच्छता दूतांना वारकऱ्यांप्रमाणे मदत करा

शेटफळगढे ,ता 9 : स्वच्छतेचे दूत म्हणून आपल्या गावामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारकऱ्याप्रमाणे त्यांना मदत करावी असे आवाहन माजी सहकार...

Page 13 of 39 1 12 13 14 39

ताज्या बातम्या

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

बातम्यांसाठी संपर्क : विनायक पांडुरंग चांदगुडे
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

कॉपी करू नका.