शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी एक लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन स्तरावर विचार होण्याची शक्यता
इंदापूर ता. ९ : सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी किमान एक लाख रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे....












