आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशावली दर्ग्याचे होणार संवर्धन व सुशोभीकरण
इंदापूर ता. 1 : इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व हजरत चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरणासंर्दभातील...















