आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने अधिकार नसतानाही ग्रामपंचायत स्तरावर राबवून मर्जीतील कार्यकर्ते ठेकेदारांना कामे देण्यासाठी राजकीय नेत्यांचा जिल्हा परिषदेवर दबावाची चर्चा ?
पुणे ता.6 : जिल्हा नियोजन समितीमार्फत 10 जानेवारीला मंजुरी देण्यात आलेल्या कामांच्या याद्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आहेत. यातील सर्वाधिक कामे...















