मराठा महासंघाच्या आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाच्या कव्हर पेजचे 14 फेब्रुवारीला भिगवन येथे प्रकाशन… ॲड .पांडुरंग जगताप. जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे.
भिगवण ता. 10 :अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने "आजचा निश्चय, पुढचं पाऊल"...















