भाजपा बरोबर सत्तेसाठी गेलेल्या पक्षांना घरी बसवा. व खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या
भिगवण ता.17 : लोकसभेचे निवडणूक ही आपली स्थानिक कार्यकर्तेची निवडणूक असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता किंवा पक्ष फोडण्यापेक्षा अख्खा...















