जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून नव्हतेच…… त्यामुळे त्यांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेशाचा अजित दादा पवार गटाला धक्का बसण्याचा प्रश्नच नाही
इंदापूर ता. 15 : जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे 16 एप्रिल रोजी इंदापूर येथे उ शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश...














