आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी 16 जूनला होणार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळस व भिगवण शाखेच्या स्थलांतर व उद्घाटन समारंभ
इंदापूर ता. 15 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळस शाखेचा स्थलांतर व भिगवण शाखेच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ माजी राज्यमंत्री...














