बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी
शेटफळगढे, ता 11. : इंदापूर तालुक्यातील निरगुडे परिसरातील खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांच्या मोटर जलसंपदा विभागाने उचलून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट...














