ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड
बारामती, 1 : भारतीय संरचनात्मक अभियंता संघटनेच्या बारामती विभाग केंद्राची (ISSE बारामती रिजन सेंटर) वार्षिक सर्वसाधारण सभा काल,30 मे 2025...















