*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*
इंदापूर ता. 21 : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून म्हसोबाची वाडी येथील चांदगुडे वस्तीवरील वाढीव विद्युत रोहिंत्राचा प्रश्न मार्गी लागला...















