स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा गौरव व बक्षीस वितरण संपन्न
पळसदेव ता . १७. पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडु यांना सुमारे पंचवीस हजार रुपये रकमेची रोख बक्षीसे व...