चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
अहमदनगर ता.19 : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस आणि रिक्षाचालकांची बैठक...















