शेतकऱ्यांच्या दूध दरात वाढ करण्यासंदर्भात कर्मयोगी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांची दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा
इंदापूर ता. 23 : दुध दरवाढीच्या अनुषंगाने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक संघटनांसोबत मंगळवारी (दि.२१) मुंबई येथील...















