ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई: राज्यातील 2023-24 गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी (19 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत...














