शेटफळगढे येथील श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेजमध्ये विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त 7 हजार ग्रंथासह प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न
शेटफळगढे : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज शेटफळगढे विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला....















