पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या अहिल्या शिंदे हीला शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
पळसदेव दि.१३ पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या अहिल्या शिंदे हीने शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे...














