म्हसोबावाडी विद्यालयाच्या तनवी लालासो साळुंके हिची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
इंदापूर ता. 1 .इदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तनवी लालासो साळुंके हिची...















