शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासले पाहिजेत- आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन
निमसाखर ता. 15 : शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासून शालेय क्रिडा स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला...















