माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे पळसदेव मध्ये स्वागत व उपस्थितांना केले मार्गदर्शन
पळसदेव ता. 24 केंद्र शासनाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यामध्ये...














