ग्रामपंचायतीच्या टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी देण्यासह उजनीतील जलसाठ्याचे उच्चस्तरावर वाटप व्हावे
इंदापूर दि.1 : ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्यावी, शेत मजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून...














