लुमेवाडी दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी व लुमेवाडी ते बंधारा रस्त्यासाठी 50 लाख निधी मंजूर करणार माजी मंत्री दत्तात्रय भरणे अशी ग्वाही
इंदापूर ता.८ : तीर्थक्षेत्र लुमेवाडी तालुका इंदापूर येथील हाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार...













