*पीडब्ल्यूडीच्या बारामती राशिन रस्त्यांच्या मदनवाडी गावच्या हद्दीतील कामात चालले तरी काय ? मुरूमा ऐवजी चक्क मातीचा वापर… चौकशीची तेजस देवकाते यांची मागणी*
भिगवण ता. 8 : बारामती- राशीन (मदनवाडी हद्दीतील) रस्त्याच्या कामातील अनियमितता व निकृष्ट दर्जाचे चालू आहे मुरमा ऐवजी चक्क मातीचा...














