*खडकवासला कालव्यातून येत्या 4 मार्चपासून इंदापूर तालुक्यासाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडले जाणार- आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती*
पुणे ता.24 : नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय...















