माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूरच्या संघाने राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार
इंदापूर ता.7 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व महाराष्ट्र बेसबॉल...















