शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम विभागाने बारामती भिगवण रस्त्याचे काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेटफळगढे ता. 18 : बारामती भिगवण रस्त्याचे कोणतीही भूसंपादन झालेले नाही. त्याबाबत बारामतीच्या प्रांत कार्यालयाने आमच्या कार्यालयामार्फत या रस्त्यासाठी भूसंपादन...














