उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
शेटफळगडे ता. 21 : खडकवासला प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या बारामती दौंड इंदापूर या तिन्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी सध्या सत्तेत आहेत. अशातच...