शासनाने अन्याय केलेल्या पिंपळे येथील सुनील बागल या शेतकऱ्याच्या मदतीला सत्तेतील तालुक्यातील आजी माजी नेते धावणार का?
शेटफळगढे ता. 13 : शासनाने शेतकऱ्याची चांगली जमीन पोंधवडी पाझर तलावासाठी संपादित केली. त्या बदल्यात शासनानेच दिलेली जमीन वन विभागाने...














